शिवसेनेची संपत्ती शिंदेंकडे देण्याची मागणी, कोर्टाने दिला मोठा निर्णय Shinde vs Thackeray | SA3

  • last year
Eknath Shinde vs Uddhav Thackeray एकीकडे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल कधीही येऊ शकतो अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापलं आहे. पण त्याआधी सुप्रीम कोर्टानं उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा दिला आहे. एकनाथ शिंदेंसह आमदार आणि खासदारांनी बंड केलं आणि शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेना कुणाची हा संघर्ष थेट निवडणूक आयोगात गेला आणि आयोगानंही आपला निर्णय शिंदेंच्या बाजूनं दिला. (Sachin Joshi VO) Shivsena Property to Eknath Shinde


#eknathshinde #shivsena #uddhavthackeray #shivsenaubt #maharashtrapolitics #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended