इ. स. पूर्व १२०० व्या शतकातील पांडवकालीन 'बाणेश्वर लेणी': गोष्ट पुण्याची-भाग ७७ | Baneshwar Caves

  • last year
पुणं हे किती झपाट्याने विकसित होतंय हे आपल्याला दिसतंय. इथल्या अनेक कंपन्या, आयटी पार्क, वेगवेगळे मॉल या सगळ्या गोष्टी आता पुण्यात रुजायला लागल्या आहेत. पुण्यातील अशाच विकसित आणि व्यावसायिक दृष्टीने वाढत जाणाऱ्या बाणेरसारख्या भागात एक पांडवकालीन लेणी आहे असं तुम्हाला सांगितलं तर? आज 'गोष्ट पुण्याची'च्या भागात बाणेरमधील बाणेश्र्वर मंदिर आणि तिथल्या याच पांडवकालीन लेणींना आपण भेट देणार आहोत..

Recommended