Ajit Pawar यांनी BJP सोबत जाणार नसल्याचे सांगितले, विनाकारण काही बातम्या, गैरसमज पसरवले जात असल्याचं पवार म्हणाले
  • last year
अजित पवार यांनी भाजपा सोबत जाण्याची वृत्त फेटाळली आहेत. सध्या आपल्याबद्दल विनाकारण गैरसमज पसरवले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended