Inflation Rate: घाऊक महागाईचा दर 1.34 टक्क्यांवर, केंद्र सरकारने जारी केली मार्च महिन्याची आकडेवारी

  • last year
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार मार्चमध्ये घाऊक महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये नोंदलेल्या 3.85 टक्क्यांच्या तुलनेत 1.34 टक्क्यांवर आला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एका प्रकाशनात म्हटले आहे की, अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांक (WPI) आकड्यांवर आधारित महागाईचा वार्षिक दर मार्चसाठी 1.34 टक्के (तात्पुरता) आहे, जो फेब्रुवारीमध्ये 3.85 टक्के होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended