"जिवात जीव असेपर्यंत हे काम चालू ठेवेन"; ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात आप्पासाहेबांची भावना

  • last year
"जिवात जीव असेपर्यंत हे काम चालू ठेवेन"; ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात आप्पासाहेबांची भावना

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांचाही या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. त्यामुळे एकाच कुटुंबात दोन व्यक्तींना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी बोलताना निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपली भूमिका मांडताना श्वास चालू असेपर्यंच हे काम असंच चालू ठेवणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला.

Recommended