मुंबई मेट्रोच्या 2A लाईन वरीन 3 स्थानकांच्या नावांमध्ये MMRDA कडून बदल
  • last year
MMRDA कडून मुंबई मेट्रोच्या 2A आणि 7 मार्गावरील 3 स्थानकांची नावं बदलण्यात येणार आहे. एमएमआरडीए कडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशन मध्ये बदलण्यात येणार्‍या नावांची माहिती देण्यात आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended