Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/11/2023
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीवरून वाद सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या पदवीच्या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. नवी मुंबईतील खारघर येथे माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, 'पंतप्रधान मोदी यांच्या पदवीवर बोलणं म्हणजे हास्यास्पद आहे कारण अर्थव्यवस्था ढासळत असताना त्यांनी देशाला पुढे नेले आहे. ३७० हटवलं यावरून एक लक्षात येतं की माणूस डिग्रीने नाही तर कर्तृत्वाने मोठा होतो'

Category

🗞
News

Recommended