“ज्या मुली आपली पातळी सोडून बोलतात, त्यांना ...”; ठाणे राडा प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची भूमिका!

  • last year
ठाण्यात शिंदे गटाच्या काही कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भातलं एक सीसीटीव्ही फूटेजही सध्या व्हायरल होत आहे. यावरून शिंदे गटावर आणि संबंधित महिला कार्यकर्त्यांवर टीकाही केली जात असताना आता शिंदे गटातील याच महिलांकडून या प्रकरणावर बाजू मांडण्यात आली आहे. दरम्यान, गंभीर मारहाण करण्यात आल्याचा रोशनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप खोटा असल्याचा दावा शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

Recommended