Vehicle Scrapping Policy: ट्राफिक पोलिसांनी 15 वर्ष जुनी गाडी पकडल्यास थेट जाणार भंगारात
  • last year
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाढतं प्रदुषण आणि अपघात संख्या  पाहता आणलेली स्क्रॅपिंग पॉलिसी 1 तारखेपासून देशात लागू केली गेली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात 15 वर्षानंतर वाहनं  जुनी होतात आणि त्यातून प्रदूषण वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांना वापरातून दूर करण्यासाठी स्क्रॅपिंग पॉलिसी आणली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended