Rahul Gandhi Guilty: राहुल गांधी यांना न्यायालयाने बदनामी प्रकरणात ठरवले दोषी, सुनावली दोन वर्षांची शिक्षा
  • last year
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत शहरातील एका न्यायालयाने बदनामी प्रकरणात दोषी ठरवले आहे. राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended