अदिती तटकरेंचा वाढदिवस साजरा; आदित्य ठाकरेंनीही दिल्या शुभेच्छा | Aditi Tatkare Birthday
  • last year
आमदार अदिती तटकरे यांचा १६ मार्चला वाढदिवस होतो. यानिमित्ताने अदिती तटकरे यांनी विधानभवन परिसरात केक कापत माध्यम प्रतिनिधींसह वाढदिवस साजरा केला. यावेळी आदित्य ठाकरे देखील तेथे दाखल झाले व त्यांनी अदिती तटकरेंना शुभेच्छा दिल्या.
Recommended