Maharashtra Politics: महाराष्ट्र सरकारने लाँग मार्चला निघालेल्या शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या केल्या मान्य
  • last year
लाँग मार्चला निघालेल्या शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या महाराष्ट्र सरकारने मान्य केल्या आहेत. राज्याच्या एकनाथ शिंदे सरकारने आंदोलक शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended