3 months ago

FIFA World Cup 2026: फिफा ने बदलला प्लान, वर्ल्ड कपसाठी 4-4 संघांचे असणार 12 गट

LatestLY Marathi
LatestLY Marathi
उत्तर अमेरिकेत होणाऱ्या फिफा विश्वचषक 2026 च्या प्लॅनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात, फिफाने सांगितले आहे की, पुढील विश्वचषक स्पर्धेत 4-4 संघांचे 12 गट असतील, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Browse more videos

Browse more videos