SCC Viral Time Table: 10 वीच्या व्हायरल वेळापत्रकामुळे नुकसान, अनेक विद्यार्थ्यांचा पेपर बुडाला
  • last year
सध्या सोशल मीडियावर दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक व्हायरल होत आहे. वेळापत्रकामुळे अनेक विद्यार्थ्यांचा हिंदी विषयाचा पेपर बुडाला आहे. बोर्डाच्या वेळापत्रकात 8 मार्चला हिंदीचा पेपर दाखवण्यात आला होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended