Ford to Cut Jobs: फोर्ड मोटर्सची 3,800 लोकांना कामावरून काढून टाकण्याची योजना
  • last year
मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी कपातीची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. आता अमेरिकेतील मोठी कार निर्माता कंपनी फोर्डनेही कर्मचार्‍यांच्या छाटणीची घोषणा केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ