कशी बनते साखर गाठ? महाराष्ट्राच्या साखर गाठीला परदेशात मागणी Gudhipadwa Sakharechya Gathi | SA4

  • last year
How to make Gathi? Gudhipadwa Sakharechya Gathi गुडी पाढाव्याला साखरेच्या गाठीला विशेष महत्त्व, साखरेच्या गाठीची माळ गुढीला घालण्याची परंपरा, साखर गाठींना परदेशात चांगली मागणी. महाशिवरात्र झाल्यानंतर साखर गाठी बनवण्याच्या कामाला सुरूवात होते. नक्षीकाम केलेल्या सागवानी साच्यात साखरेचा रंगीबिरंगी पाक ओतून गाठी तयार करतात. साखर गाठी बनवण्यासाठी उत्तर प्रदेशातून येतात कारागिर. (Sachin VO)

#gudipadwa #gathi #recipe #marathirecipe #maharashtranews #festival #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended