"तिकडचो आमदार हिकडं कर रे महाराजा"; कोकणी गर्ल अंकिता वालावलकरचं मनसेसाठी गाऱ्हाणं | Raj Thackeray
  • last year
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच देशभरात प्रसिद्ध असलेल्या मराठी कंटेन्ट क्रिएटर्सची भेट घेतली. यावेळी अंकिता वालावलकरबरोबर नील, सिद्धांत सरफरे, निखिल धावडे यांसह इतरही क्रिएटर्सने हजेरी लावली होती. या दरम्यानचा अंकिता वालावलकरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. अंकिताने मनसेसाठी राज ठाकरेंसमोरच मालवणी गाऱ्हाणं घातलं आहे. राज ठाकरेंच्या कंटेन्ट क्रिएटर्सच्या भेटीवेळी शर्मिला ठाकरे व मनसे नेते अमेय खोपकरही उपस्थित होते.
Recommended