2 months ago

Raj Thackeray on Uddhav Thackeray:'उद्धव ठाकरेंनी कधी भूमिकाच घेतली नाही';राज ठाकरेंचा टीका

Lok Satta
Lok Satta
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी मुंबईत सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी राज्यातील विविध मुद्द्यांवर चौफेर टीका केली.यावेळी उद्धव ठाकरेंवर त्यांनी 'उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का?, त्यांनी कधी भूमिकाच घेतली नाही' अशी टीकाही केली.

Browse more videos

Browse more videos