Maharashtra: राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी यंदाच्या आर्थिक वर्षात काय देणार, जाणून घ्या

  • last year
कालपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी अभिभाषण करत अधिवेशनाची सुरूवात केली. राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, कार्यक्रम यांचा सविस्तर आढावा राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात घेतला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended