"...तेव्हा विरोधक पॅक होतात"; Raj Thackeray यांचा विरोधकांना चिमटा
  • last year
मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांची मुलाखत घेण्यात आली. राज ठाकरेंनी वाचन वाढवावं या विरोधकांच्या प्रतिक्रियेवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरेंनी हा त्यांच्या अज्ञानाचा भाग आहे, असं म्हणत मिश्कील टोला लगावला. तर सामना वाचता का याच प्रश्नाचंही त्यांनी उत्तर दिलं आहे.
Recommended