Turkey-Syria: तुर्की पुन्हा हादरले, पुन्हा जाणवले 6.4 तीव्रतेचे धक्के

  • last year
20 फेब्रुवारी रोजी तुर्कीमध्ये 6.4 तीव्रतेचा भूकंप झाला. 6 फेब्रुवारी रोजी तुर्कीमध्ये भूकंपाचा धक्का बसल्यानंतर 47,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended