नागपुरात वाहतूक पोलिसांनी दंडाऐवजी पैसे घेतल्याचा Video Viral | Nagpur
  • last year
नागपुरात वाहतूक पोलिसांनी दंडाऐवजी पैसे घेतल्याचा Video Viral | Nagpur

नागपूरमध्ये एका युवकाला विना हेल्मेट दुचाकी चालवताना इंदोरा वाहतूक शाखेच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी पकडले. त्याला कारवाईचा धाक दाखवला पण नंतर कारवाई न करता पैसे घेऊन सोडून दिले. हा सर्व प्रकार एकाने मोबाईलमध्ये चित्रित केला. ती चित्रफित वेगाने समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. पाहा संपूर्ण घटनाक्रम नेमका कसा होता.#nagpur #police #frod

लोकसत्ता टीम (नागपूर)
Recommended