'स्वायत्त संस्थांची जबाबदारी असते की...'; आयोगाच्या निर्णयावर Balasaheb Thorat यांची प्रतिक्रिया
  • last year
धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला गेल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाचा निषेध केला. ' निवडणूक आयोगाचा हा निर्णय घातक असून ठाकरेंशिवाय शिवसेना पूर्ण होऊ शकत नाही' अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते थोरात यांनी दिली.
Recommended