Maharashtra: घटनापीठाने दिला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निकाल, पुढील सुनावणी 21, 22 फेब्रुवारीला

  • last year
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निकाल घटनापीठाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाशी संबंधीत हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठविण्यास नकार दिला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended