चेहऱ्यावर साबण वापरावा का? | Which type of soap we should use? | Best Soap For Skin | MA
  • last year
चेहऱ्यावर साबण वापरावा का? | Which type of soap we should use? | Best Soap For Skin | MA
#lokmatsakhi #coldprocesssoap #howtomakesoap #soap

Des- चेहऱ्यावर साबण न वापरण्याचा सल्ला तुम्हाला बऱ्याच जणांनी दिला असेल. त्यामुळे चेहऱ्यावर साबण वापरणं खरंच इतकं वाईट आहे का? याचे side effects काय आहेत? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून.
Recommended