- तुम्हाला माहितीये का वजन कमी करण्यासाठी तुळशीच्या बिया म्हणजेच सब्जा खूप फायदेशीर ठरतो. सब्जाच्या बिया सहज Available असतात आणि त्यांचं सेवन करण्यासाठी जास्त पैसे खर्चही होत नाही. वजन कमी करण्यासाठी सब्जाच्या बियांचं सेवन कशा पद्धतीने करायचं? जाणून घेऊयात.