Threat Call For Mumbai Police: विमानतळाला उडवून देण्याची धमकी, मुंबई पोलिसांना आला कॉल, सुरक्षा यंत्रणा सतर्क
  • last year
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुंबई पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना सोमवारी धमकीच्या कॉलनंतर सतर्क करण्यात आले. फोन करणार्‍याने इरफान अहमद शेख आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगितले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended