Turkey and Syria Earthquake: तुर्कस्तान, सीरियामध्ये आलेल्या भूकंपामुळे 500 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

  • last year
सीरिया, तुर्कस्तान या देशांमध्ये 6 फेब्रुवारीला पहाटे झालेल्या तीव्र भूकंपामध्ये आतापर्यंत 500 पेक्षाही अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भूकंपमान यंत्रावर या भूकंपाची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended