Mumbai Temperature Update: मुंबईतील तापमान घसरले, पारा 13.8 अंश सेल्सिअसवर, तापमानात आणखी घट होण्याची शक्यता

  • last year
मुंबईतील तापमानात मोठी घट झाली असुन तापमान चांगलेच घसरले आहे. मुंबईत यंदाच्या मोसमातील सर्वांत कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended