Majhe Maher Pandhari | माझे माहेर पंढरी | Pt. Bhimsen Joshi
Join us on Social Media: - Facebook: https://www.facebook.com/mysangeet2016/ - Instagram: https://www.instagram.com/mysangeet/ - Telegram: https://t.me/mysangeet - Tweet us on: https://twitter.com/mysangeet2016 - Pinterest: https://www.pinterest.com/mysangeet/ - Tumblr: https://mysangeet2016.tumblr.com
Majhe Maher Pandhari lyrics in Marathi: माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी
बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई माझे माहेर पंढरी ...
पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू माझे माहेर पंढरी ...
माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा माझे माहेर पंढरी ...
एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण माझे माहेर पंढरी ...