Chitra Wagh यांच्या तक्रारीनंतर उर्फीची पोलीस स्टेशनमध्ये हजेरी

  • last year
Chitra Wagh यांच्या तक्रारीनंतर उर्फीची पोलीस स्टेशनमध्ये हजेरी

Uorfi Javed हिच्या तोकड्या कपड्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. भाजप नेत्या Chitra Wagh यांनी हा विषय लावून धरत उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसारउर्फीने अंबोली पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजेरी लावली.

Recommended