Uorfi Javed चा अतरंगी कपड्यांमधील नवीन व्हिडीओ पाहिलात का?; जीन्स पॅण्टचा केला हटके वापर
  • last year
Uorfi Javed चा अतरंगी कपड्यांमधील नवीन व्हिडीओ पाहिलात का?; जीन्स पॅण्टचा केला हटके वापर

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फीचे चित्र-विचित्र कपड्यांमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पुन्हा एकदा उर्फी तिच्या हटके ड्रेसमुळे चर्चेत आली आहे असून उर्फीने आता जीन्सपासून हटके ड्रेस बनवला आहे.
Recommended