Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/12/2023
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा लवकरच अंतिम टप्प्यात पोहोचणार आहे. यावेळी आपण जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेत सामील होणार असल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. सध्या भारत जोडो यात्रा ही पंजाबमध्ये दाखल झाली आहे.

Category

🗞
News

Recommended