iPhone चे Production आता भारतात होणार? टाटा खरेदी करणार iPhone चा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट

  • last year
टाटा ग्रुप लवकरच भारतामध्ये आयफोन मॅन्युफॅक्चरिंगची सुरूवात करणार आहे. टाटा ग्रुप कडून दक्षिण भारतात बेंगळूरू च्या जवळ प्लांट खरेदी करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ