Maharashtra Weather Forecast: राज्यात आजही थंडीचा कडाका कायम राहणार
  • last year
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खान्देशात थंडीची लाट सुरू आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended