फकिरा मराठी कादंबरी भाग 5

  • last year
Listen fakira novel audio book part by part .fakiara marathi novel written by writer sahityaratan annabhau sathe .The story of grate warrior in maharastra name as FAKIRA .

#MY MARATHI #FAKIRA #ANNABHAU SATHE #SAHITYARATAN #गौतम दाभाडे #GAUTAM DABHADE #माय मराठी #फकिरा # अण्णाभाऊ साठे #साहित्यरत्न

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे लेखणीतून अजरामर झालेली कादंबरी म्हणजे फकिरा
या कादंबरीमध्ये एका उपेक्षित समाजात जन्मलेल्या आपले कुटुंब आपला समाज व आपला गाव या करिता आपल्या प्राणाची बाजी लावणारा असीम योद्धा म्हणजे फकिरा होय .पानोपानी उत्कंठा वाढविणारी कादंबरी आपण एकलीच पाहिजे .

आम्हाला खालील लिंक वर फोलो करा .
facebook page : https://www.facebook.com/profile.php?id=100088545669722
instagram : www.instagram.com/marathi_my
@marathi_my

Recommended