फकीरा मराठी कादंबरी भाग १ /FAKIRA MARATHI NOVEL PART 1

  • last year
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे लेखणीतून अजरामर झालेली कादंबरी म्हणजे फकिरा होय .या कादंबरी मध्ये एका उपेक्षित समाजात जन्माला आलेल्या कुटंब ,समाज व गावासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणारा असीम योद्धा फकिरा होय .या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा १९६१ सालचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे .तसेच हि कादंबरी भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केलेली आहे .

Recommended