Laxman Jagtap सर्वसामान्यांशी नातं जपणारा नेता; पवारांची प्रतिक्रिया

  • last year
Laxman Jagtap सर्वसामान्यांशी नातं जपणारा नेता; पवारांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्व. Laxman Jagtap यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत त्यांनी जगताप यांच्या काही जुन्या आठवणी जागवल्या.

Recommended