Fight on Flight: प्रवाशाला फ्लाइटमध्ये 6 जणांनी केली मारहाण, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

  • last year
प्रवाशांनी फ्लाइटमध्ये झालेल्या वादातून एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. 27 डिसेंबर रोजी बँकॉक ते कोलकाता फ्लाइटमध्ये ही घटना घडली होती, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended