कोरोनाचा नवा व्हेरियंट बीएफ 7 चा धोका लक्षात घेता देशभरात होणार Mock Drill, जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती
  • last year
जगातील विविध देशात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे. चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया सारख्या देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढतचं चालली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended