Health Tips:सर्दी, खोकल्याच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी 'हे' उपाय करतील मदत, जाणून घ्या
  • last year
हिवाळ्यात वातावरणात होणाऱ्या बदलामुळे सर्दी, खोकला, घशात होणारी खवखव असे आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळ्यातील थंड वातावरण, धुके, वाढणारे प्रदूषण यांमुळे सतत होणारी सर्दी, खोकला, घशात होणारी खवखव यांमुळे अनेकजण त्रस्त असतात. यांपासून सुटका मिळवण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय फायदेशीर ठरतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या..
Recommended