24 तासांत 6000 वेळा ICMR Website हॅक करण्याचा प्रयत्न, चीनचा हात असण्याची शक्यता

  • 2 years ago
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (ICMR) च्या वेबसाइटवर सायबर हल्ला झाल्याची बातमी आहे. हॅकर्सनी एकाच दिवसात सुमारे सहा हजार वेळा सायबर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ