RBI Monetary Policy: आरबीआयने रेपो दरात केली 0.35 % ची वाढ, कर्जाचा हफ्ता आणखी महागला
  • last year
रेपो दर 0.35 % नी वाढवण्याची घोषणा आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली आहे. यंदाच्या वर्षी व्याज दरात 5 व्यांदा वाढ झाली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended