Mahaparinirvan Din 2022 Messages: डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त Whatsapp Status ,Facebook Images, Instagram च्या माध्यमातून करा अभिवादन
  • last year
6 डिसेंबर 1956 साली दिल्ली येथील राहत्या घरी डॉ. आंबेडकर यांचे निधन झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनाला  \'महापरिनिर्वाण दिन\' किंवा \'महापरिनिर्वाण दिवस\' असं म्हंटल जातं. बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना आणि जीवनातील वेदनांपासून आणि जीवन चक्रातून मुक्त होतो, म्हणजेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही. पाच आणि सहा डिसेंबरच्या मध्यरात्री झोपेतच बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला होता. अशा या महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त Wallpapers, Wishes, WhatsApp Status, Messages, HD Images शेअर करून करा अभिवादन, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1
Recommended