उद्धव ठाकरेंनी महिला मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केल्यावर सुषमा अंधारेंचं भाष्य
  • last year
उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात महिलेला मुख्यमंत्री पदाची संधी मिळायला हरकत नाही, असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. तसेच कोणत्या महिला नेत्या मुख्यमंत्री होण्यास पात्र आहेत, त्यांची नावंही त्यांनी घेतली.
Recommended