Ramesh Bornare Viral Video | शिंदे गटाच्या आमदारासोबत घडलेलं प्रकरण | Politics | Sakal
  • last year
#rameshbornare #viralvideo #eknathshinde #sakal
औरंगाबादच्या वैजापूरमध्ये शिंदे गटात गेलेल्या आमदाराला ठाकरे गटाच्या समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वायरल सुद्धा झालाय. मात्र यामागची खरी हकीकत काय आहे? पाहा या व्हिडीओतून..
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended