Measles Outbreak In Mumbai: गोवर आजाराचा संसर्ग कसा थांबवाल? जाणून घ्या 6 महत्त्वाचे उपाय
  • last year
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गोवर या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत सोमवारी 78 नव्या गोवर रुग्णांची भर पडली. गोवर हा आजार संसर्गजन्य आहे आणि तो प्रामुख्याने लहान मुलांना होतो. हा अजार श्वसन प्रक्रियेत संसर्ग निर्माण करतो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended