Delhi Crime: बायकोने नवऱ्याचा खून करत आफताबच्या पॅटर्नने मृतदेहाचे तुकडे करत लावली विल्हेवाट

  • 2 years ago
देशात श्रध्दा वालकर प्रकरण ताजे असतानाचं राजधानी दिल्लीतून आणखी एक धक्कादायक हत्याकांडाचा सुगावा लागला आहे.दिल्लीत बायकोने नवऱ्याचा खुन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended