Ramdev Baba Apologize | महिलांबाबत केलेल्या विधानावर रामदेव बाबांचा माफीनामा | Sakal Media
  • last year
योगगुरु रामदेव बाबा काही दिवसांपूर्वी कार्यक्रमात बोलताना महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर राज्यातील विविध क्षेत्रातील महिलांनी त्यांच्या विधानाचा निषेध केला होता. यावर आता रामदेव बाबांनी माफी मागितली आहे.
Recommended