Sushma Andhare on Kirit Somaiya | बीकेसी मैदानावरील खर्चावरून अंधारेंची किरीट सोमय्यांवर खोचक टीका
  • last year
शिंदे गटाचा बीकेसी मैदानावरील दसरा मेळावा पार पडला. हा मेळाव्या भव्यदिव्य करण्यासाठी लाखोंचा चुराडा करण्यात आला. यावरून सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर खोचक टीका करत मित्र पक्षातल्या नेत्यांना हिशोब कधी विचारणार असा प्रश्न विचारला आहे.
Recommended